rohit sharma vs australia
न्यूझीलंडविरुद्धच्या व्हाईटवॉशनंतर कर्णधार रोहित पर्थ कसोटीला मुकणार, स्वत:च केला उलगडा
रविवारी (03 नोव्हेंबर) भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना 25 धावांच्या फरकाने गमावला. न्यूझीलंडच्या 147 धावांच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 121 धावांवरच गुंडाळला....






