Rohit-Tilak Partnership
“माझे स्वप्न पूर्ण झाले”, दिल्लीला पराभूत केल्यानंतर तिलक वर्माने दिली भावनिक प्रतिक्रिया
आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (11 एप्रिल) एक सामना खेळला गेला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने अखेरच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. मुंबईच्या....






