Rohit-virat demotion

बीसीसीआयचे नवीन वार्षिक करार जाहीर! रोहित-विराटला धक्का, तर शुबमन गिलची ‘ग्रेड A’ मध्ये एन्ट्री

फेब्रुवारी 9, 2026

बीसीसीआयने (BCCI ) खेळाडूंच्या नवीन वार्षिक करारांची घोषणा केली आहे. यात अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर काही दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.....