Ross Taylor On Kane Williamson
भर सामन्यात कर्णधार विलियम्सनने सहकाऱ्यावर वटारले होते डोळे, स्वत: दिग्गजाने सांगितला किस्सा
आयसीसीद्वारे आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघात झाला होता. साउथम्पटन येथे पार पडलेला हा ऐतिहासिक सामना न्यूझीलंडने ८ विकेट्सने....






