rovman powell catch
रोव्हमन पॉवेलचा हा झेल पाहून मैदानावरील सर्वच थक्क! कोणाचाच विश्वास बसेना; पाहा VIDEO
वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रोव्हमन पॉवेल यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात एक अविश्वसनीय झेल घेतला. त्यानं बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला....






