Royal Challenger Bangalore vs Delhi Capitals Toss
DC vs RCB| रिषभ पंतचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; बेंगलोरच्या धाकड गोलंदाजाचे पुनरागमन, पाहा प्लेइंग इलेव्हन
शनिवारी (दि. १६ एप्रिल) आयपीएल २०२२मधील २७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार....






