Royal Challengers Bangalore Rajasthan Royals
‘असं वाटत होतं आम्ही कसोटी खेळतोय’, राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीच्या कर्णधाराचं वक्तव्य
सन २००८मध्ये म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या वहिल्या हंगामाचा किताब जिंकणारा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स होय. याच राजस्थान संघाला तब्बल १४ वर्षांनंतर अंतिम सामना खेळण्याचे....






