Royal Challengers Bangalore vs Gujarat
WPL 2024 : स्मृती मंधानाने फोड फोड फोडलं, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गुजरातवर दमदार विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात केवळ दोनच सामने जिंकले. आता दुसऱ्या सत्रात संघाने पहिले दोन सामने सलग जिंकले आहेत. यापूर्वी आरसीबीने यूपी....






