RP Singh Leave IPL

आरपी सिंगने सोडला आयपीएलचा बायोबबल, धक्कादायक कारण आले समोर

एप्रिल 28, 2021

सध्या संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. देशभरातील परिस्थिती गंभीर असली तरी जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा १४....