Rumeli Dhar
भारतीय संघाला मोठा झटका!, दिग्गज अष्टपैलू खेळाडूने जाहिर केली क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू रुमेली धरने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली....






