Run Out Controversy

वादग्रस्त रनआऊटनंतर सलमान आगा संतापला; “मी असतो तर क्रीडाभावनेला…..”

मार्च 14, 2026

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना १३ मार्च रोजी ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यादरम्यान एक वादग्रस्त घटना घडली,....