Runners up captain in IPL

MS Dhoni and Eoin Morgan

चार वेळच्या आयपीएल विजेत्या धोनीचंच फायनलमध्ये सर्वाधिक तुटलंय हृदय, ‘इतक्यांदा’ राहिलाय उपविजेता

—
ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा (आयपीएल) शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) समारोप झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईच्या मैदानावर ही लढत रंगली....