SA batting coach

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धडे देणार हा मुंबईकर!

—
सप्टेंबर 9, 2019

मुंबईचा माजी फलंदाज अमोल मुजुमदारची भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियूक्ती करण्यात आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 2 ऑक्टोबरपासून....