saba Karim statement

Cheteshwar Pujara KS Bharat

केएल राहुल की केएस भरत, कुणाला मिळणार डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याची संधी?

—
मार्च 16, 2023

जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ लागोपाठ दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्देच्या अंतिम सामन्यात....

Jasprit-Bumrah

‘भारताचे वेगवान गोलंदाज सतत दुखापतग्रस्त’, दिग्गजाने एनसीएच्या अपयशावर उठवले प्रश्न

—
नोव्हेंबर 29, 2022

भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि दीपक चाहर दुखापतीमुळे अनेक दिवस बाहेर होते. नुकतेच ते संघात परतले. जसप्रीत बुमराह हा देखील पूर्णपणे ठिक झाला....

Shikhar Dhawan, KL Rahul

राहुलला लगेच कर्णधार बनवण्याची गरज नव्हती, धवनला मिळणाऱ्या वागणुकीमुळे माजी निवडकर्ते नाराज

—
ऑगस्ट 13, 2022

भारतीय संघाच्या आगमी दौऱ्यात केएल राहुल याने पुनरागमन केल्यानंतर शिखर धवनचे चाहते मात्र नाराज आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यात धवनलान कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. पण राहुलने....

Deepak-Hooda

“हुड्डा टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर ठरतोय”

—
जुलै 27, 2022

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. या संघात सहभागी असलेला युवा अष्टपैलू दीपक हुड्डा हा आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने सर्वांचे मन जिंकतोय.....

Virat-Kohli-Rohit-Sharma-KL-rahul

‘त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होत असतील, तर उत्तर द्यावे लागेल’ – विराट-रोहितविषयी माजी निवडकर्त्यांची प्रतिक्रिया

—
जून 25, 2022

भारताचा युवा संघ संध्या आयर्लंड दौऱ्यावर, तर वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील....

anil-kumble-pbks-coach

दिग्गजाने सांगितले आयपीएलमध्ये जास्त भारतीय प्रशिक्षक नसण्याचे कारण; म्हणाला…

—
डिसेंबर 20, 2021

आयपीएल (IPL) मध्ये भारतातील अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. परंतु, भारतीय प्रशिक्षकांना मात्र या लीगमध्ये जास्त संधी मिळालेल्या नाहीत. आयपीएलमधील....

team-india-test

“भारत २-१ ने दक्षिण आफ्रिकेला लोळवेल”; माजी खेळाडूने दाखवला टीम इंडियावर आत्मविश्वास

—
डिसेंबर 19, 2021

येत्या २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) हे दोन्ही संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या कसोटी मालिकेत विजय....

न्यूझीलंडविरुद्ध एवढ्या सलामीवीरांचे करणार काय ? भारतीय दिग्गजाने विचारला प्रश्न

—
नोव्हेंबर 14, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबरपासून मायदेशात टी२० मालिका खेळली जाणार आहे. यापूर्वी टी२० विश्वचषकात भारतीय संघात खूप सारे फेरबदल केलेले पाहायला मिळाले होते. टी२०....

मोहम्मद सिराजला ‘या’ कारणामुळे देण्यात आला नव्हता सामनावीर पुरस्कार, माजी भारतीय क्रिकेटपटूचा खुलासा

—
ऑगस्ट 21, 2021

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात पाहुण्या भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघावर १५१....

मी चकित झालोय, दुखापत असूनही शुबमन इंग्लंडला गेलाच कसा? माजी यष्टीरक्षकाचा मोठा प्रश्न

—
जुलै 4, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज शूबमन गिल याने भारतीय संघाला चांगली सुरुवात....

विराट कोहलीच्या नेतृत्त्वपदावर टांगती तलवार, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळतील फक्त ४ महिने!

—
जुलै 3, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये तो भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी....