Sachin Tendulkar On Carlos Alcaraz
‘मी पुढील 10-12 वर्षे कार्लोसचं…’, 20व्या वर्षी विम्बल्डनचा किताब जिंकणाऱ्या अल्कारेझचा फॅन बनला सचिन
रविवारी (दि. 16 जुलै) विम्बल्डन 2023 स्पर्धेचा अंतिम सामना लंडन येथे पार पडला. हा सामना स्पेनचा अव्वल मानांकित कार्लोस अल्कारेझ आणि द्वितीय मानांकित नोवाक जोकोविच....






