Sachin Tendulkar Smartness

Rahul-Dravid-And-Sachin-Tendulkar

सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत

मार्च 7, 2023

सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड. केवळ भारतीय क्रिकेटच नव्हेतर जागतिक क्रिकेटमधील दोन सर्वोत्तम बॅटर्स. अनेक वर्ष एकत्रितपणे टीम इंडियासाठी खेळून या दोघांनी भारतीय क्रिकेटची सेवा....