Sachithra Senanayake Banned for Foreign Tour
BREAKING! श्रीलंकन क्रिकेटपटू अडचणीत, मॅच फिक्सिंग प्रकरणात न्यायलायाची मोठी कारवाई
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटटपटू सचित्रा सेनानायके याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सचित्राला सोमवारी स्थानिक न्यायलयाने विदेश यात्र करण्यावर बंदी घातली आहे. हा माजी श्रीलंकन....






