saeed Anwar birthday special
भारताविरुद्ध १९४ धावांची खेळी करणारा फलंदाज, मुलीच्या मृत्यूनंतर लागला होता धार्मिक प्रवचन द्यायला
क्रिकेटच्या इतिहासात ६ सप्टेंबर हा दिवस खूप खास आहे. कारण याच दिवशी १९६८ मध्ये पाकिस्तान संघाचे दिग्गज क्रिकेटपटू सईद अनवर यांचा जन्म झाला होता. तसं....





