Saftey measures for WTC final

कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी आयसीसीची कठोर नियमावली, बायो बबलसह भारताला ‘हे’ नियम लागू

आगामी जून महिन्यात इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर जागतिक क्रिकेट मधील महामुकाबला रंगणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येतील. ...