Sagar Birajdar
Maharashtra Kesari: चंद्रहार पाटीलला पराभवाचा धक्का तर अभिजित कटके, सागर बिराजदारची विजयी सलामी
पुणे : समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१....





