Sahil Chauhan
भारतीय वंशाच्या खेळाडूसमोर ख्रिस गेलही फेल! पठ्ठ्यानं अवघ्या 27 चेंडूत ठोकलं शतक
आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत आपल्याला फलंदाजंकडून आक्रमक बँटिग पहायला मिळाली नसली तरी, या स्पर्धेतील एका फलंदाजाने विश्वविक्रम केला आहे. एस्टोनियाचा फलंदाज साहिल चौहानने 17 जून....






