Sai Sudharsan becomes fastest 1000 IPL runs
साई सुदर्शनचा भन्नाट रेकॉर्ड, थेट सचिन तेंडुलकरला मागे टाकत बनला अव्वल खेळाडू, एका शतकाने सर्वकाही बदललं…
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात शुक्रवारी (दि. 10 मे) अहमदाबादेत अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात गुजरातने चेन्नईवर 30 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अगोदर....





