Sajid Khan
चेंडू लागला, रक्तस्त्राव होऊ लागला; तरीही पाकिस्तानच्या खेळाडूने सोडलं नाही मैदान
Sajid Khan injury : पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना रावळपिंडीत खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना ...
PAK vs ENG, जे भारताला नाही जमलं, ते पाकिस्तानने करुन दाखवलं; 52 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये असे घडले
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता 1-1 बरोबरी झाली आहे. मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान पाकिस्तानला ...
David Warner Farewell: सिडनीत वॉर्नरच्या निरोप समारंभासाठी प्रेक्षकांना थेट मैदानात एंट्री, पाहा व्हायरल फोटो
David Warner Retirement: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने पाकिस्तानचा 8 विकेट्स राखून पराभव करत मालिका 3-0 अशी ...
Video: गरमा-गरमी! वॉर्नरला पाकिस्तानी गोलंदाजाकडून मिळाली खुन्नस, मग फलंदाजानेही दिले ‘असे’ उत्तर
ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी तीन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व पाहायला ...
धवन स्टाइलमध्ये जल्लोष पाकिस्तानी खेळाडूला पडला महागात, दोन वेळा भरावा लागला दंड
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या जल्लोष करण्याच्या पद्धतीसाठी क्रिकेट जगतात ओळखला जातो. धवनला अनेकदा शतक केल्यावर किंवा झेल घेतल्यावर ...