Sam Constas Virat Kohli clash
IND vs AUS: मेलबर्नमध्ये वातावरण तापलं, 19 वर्षीय खेळाडूची कोहली सोबत धक्काबुक्की, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यानंतर सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची बॅट शांत राहिली आहे, परंतु असे असूनही, मैदानावर क्षेत्ररक्षण करताना त्याची शैली मात्र आक्रमकच....






