Sam Curran And Shimron Hetmyer
IPLमधील वाद थांबेना! एकमेकांना भिडले हेटमायर अन् करन, पंजाब-राजस्थान लाईव्ह मॅचमध्ये मैदानावर पंगा
By Akash Jagtap
—
क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमध्ये अनेकदा वाद होताना दिसतात. असाच एक वाद आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स संघाच्या दोन खेळाडूंमध्ये झाला. या ...