Sandeep Sharma Social Media Post

MS Dhoni Sandeep Sharma

धोनीचे अभिनंदन! यॉर्कर टाकून राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या संदीप शर्माची पोस्ट व्हायरल

—
एप्रिल 13, 2023

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारणार अशी अपेक्षा सर्व चाहत्यांना होती. पण वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने आपला सर्व अनुभव पनाला....