Sandeep Sharma Unsold

Punjab-Kings

“विश्वासच बसत नाही”, 9 वर्ष आयपीएल गाजवलेला गोलंदाज अनसोल्ड राहिल्याने दुःखी

डिसेंबर 27, 2022

आयपीएल 2023 हंगामासाठी बीसीसीआयने शुक्रवारी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला होता. या लिलिवाता काही खेळाडूंवर पैशाचा जोरदार पाऊस पडला, तर काही खेळाडूंना खरेदी करण्यासाठी एकही संघ....