Sangakkara Reply
आयसीसीने धोनीसाठी शेअर केलेल्या व्हिडिओवर संगकाराने ‘ही’ प्रतिक्रिया देऊन जिंकले चाहत्यांचे मन
बुधवारी (७ जुलै) भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याचा ४० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला जगभरातील चाहत्यांसह अनेक आजी-माजी खेळाडूंकडूनही शुभेच्था मिळाल्या. आंतरराष्ट्रीय....






