Sania Mirza Shoain Malik

घटस्फोटाच्या बातम्या येत असतानाच सानिया मिर्झाची पोस्ट व्हायरल, म्हणाली, ‘मनावर दडपण…’

नोव्हेंबर 26, 2022

भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्पोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. मागच्या काही आठवड्यांमध्ये या दोघांविषयी वेगवेगळ्या बातम्या चाहत्यांना....