Sanjay bangar on mohmmed Siraj
बुमराह तेंडुलकर, तर सिराज कोण? माजी भारतीय प्रशिक्षकाने ‘या’ महान खेळाडूशी केली मोहम्मद सिराजची तुलना
मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) (44 षटकात 86 धावांत 4 विकेट्स) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna) (22.5 षटकात 62 धावांत 4 विकेट्स) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर....






