Sanjay Manjarekar

ज्याची भीती होती तेच झालं! वानखेडेमध्ये हार्दिक पांड्याविरुद्ध जोरदार बूइंग, ‘रोहित-रोहित’च्या घोषणा

एप्रिल 1, 2024

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा 14वा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा चाहत्यांच्या....

कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी दिग्गजाने सुचवला ‘मास्टर प्लॅन’, म्हणाले, “तो एकटाच टीम इंडियाला…”

जुलै 13, 2023

सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतोय. या संघात वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकत,....

वाढदिवस विशेष: परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित

जुलै 11, 2023

आझाद मैदानावर शालेय स्पर्धेतील कुठलासा सामना सुरु आहे. आपला मुलगा फलंदाजी करतोय म्हणून एक गृहस्थ आवर्जून मैदानावर उपस्थित आहेत. अचानक काहीतरी होते आणि ते गृहस्थ....

Sachin Tendulkar and Virat Kohli

सचिनचा संघसहकारी म्हणतोय, “विराटला तिथपर्यंत जायला मोठा पहाड फोडायचाय”

जानेवारी 13, 2023

सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जातेय. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने विजय आघाडी घेतली आहे.‌ गुवाहाटी येथील....

R Ashwin

अश्विन टी२० वर्ल्डकप खेळणार का? भारतीय दिग्गजाने दिले जरा स्पष्टच उत्तर

ऑगस्ट 5, 2022

आगामी टी२० विश्वचषक यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार आणि कोणाचे तिकीट कापले जाणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू....

Bhuvneshwar-Kumar

भुवनेश्वर कुमार टी-२० वर्ल्डकप खेळणार की नाही? वाचा भारताच्या माजी दिग्गजाला काय वाटतं

ऑगस्ट 5, 2022

आता टी-२० विश्वचषकाला केवळ तीन महिने उरले आहेत. गेल्या विश्वचषकात झालेल्या वेदना विसरण्याची भारतासाठी ही चांगली संधी आहे. या एका वर्षात संघात बरेच बदल झाले....

KL-Rahul

“राहुल जबाबदारी उचलण्यास पात्र नाही”; माजी भारतीय क्रिकेटरचे टीकास्त्र

मे 26, 2022

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात बुधवारी (२६ मे) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना....

“अश्विनसारख्या गोलंदाजाला मी कधीही संघात घेणार नाही”; भारतीय दिग्गजाने केली आगपाखड

ऑक्टोबर 14, 2021

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबरला खेळवला जाईल. यामुळे आता सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा खेळाडूंच्या फॉर्मवर आणि फिटनेसवर....

मांजरेकरांनी जडेजावर पुन्हा साधला निशाणा; म्हणाले, ‘मी अजूनही त्याच्या फलंदाजीबाबत आश्वस्त नाही’

ऑक्टोबर 1, 2021

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी अनेकदा अष्टपैलू रवींद्र जडेजावर टीका केलेली आहे. त्यांनी २०१९ विश्वचषकामध्ये जडेजाला “बिट्स ऍंड पीस”(तुकड्यांमध्ये प्रदर्शन करणारा) खेळाडू म्हटले होत. आता....

विराटनंतर आरसीबीचा कर्णधार कोण? माजी दिग्गजाने सांगितली चक्क संघाबाहेरची तीन नावे

सप्टेंबर 26, 2021

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होताच विराटने चाहत्यांसाठी दुसरा मोठा धक्का दिला. त्याने यापूर्वी टी२० विश्वचषकानंतर....

चॅपेल यांच्या भडकण्याचे कारण ऐकून व्हीव्हीएस लक्ष्मणही झाला होता चकीत, वाचा काय होते कारण

मे 9, 2021

भारतीय क्रिकेट संघाला आजपर्यंत अनेक नावाजलेले क्रिकेटपटू प्रशिक्षक म्हणून मिळाले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ग्रेग चॅपेल. भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना चॅपेल यांचे नाव अनेक....

यष्टीरक्षणावरून रिषभ पंतवर माजी भारतीय खेळाडूची टीका

फेब्रुवारी 8, 2021

माजी भारतीय क्रिकेटपटू व सध्या समालोचक म्हणून काम करणारे संजय मांजरेकर भारतीय क्रिकेटपटूंवर केलेल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात. यामुळे, संजय मांजरेकर यांना चाहत्यांच्या रोषाचा बळी....

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

जानेवारी 16, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसर्‍या आणि चौथ्या सामन्यात भारतीय संघात स्थान दिली आहे. मात्र रोहित शर्मा....

भारतीय संघ दबावात असल्याचे स्पष्ट; दुसर्‍या कसोटीच्या संघनिवडीवर माजी फलंदाजाची प्रतिक्रिया

डिसेंबर 25, 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा आज करण्यात आली. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतला....

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून ‘या’ फलंदाजाने करावी ओपनिंग; माजी दिग्गजाचा सल्ला

डिसेंबर 23, 2020

भारतीय संघाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने पराभूत केले होते. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात बरोबरी करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. दोन्ही....

Next