Sanjay Manjrekar And Murali Vijay
‘मुंबईचे माजी खेळाडू साऊथच्या खेळाडूंना चांगलं बोलत नाहीत’, भारतीय दिग्गजाचा मांजरेकरांवर गंभीर आरोप
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांचे वादाशी घनिष्ट नाते राहिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक खेळाडूंशी....






