Sanjay Manjrekar On Shubman Gill Wicket
‘माझ्या मते कॅमरून ग्रीनने शानदार झेल पकडला’, वादग्रस्त निर्णयावर भारतीय दिग्गजाची खळबळजनक प्रतिक्रिया
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यातील चौथा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. कारण, सलामीवीर शुबमन गिल बाद झाला की नाही? या प्रश्नावरून वादाला तोंड फुटले.....






