Sanjay Manjrekar on Virat Kohli
‘विराटसाठी सचिनचा विक्रम मोडणे खूपच कठीण…’, भारताच्याच माजी क्रिकेटरचे लक्षवेधी भाष्य
By Akash Jagtap
—
भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला. तब्बल 8व्यांदा हा चषक जिंकण्याची कामगिरी भारताने करून दाखवली. आता भारताने विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी ...