Sanjay Manjrekar's reaction on Mohammed Shami
IPL 2025; “मोहम्मद शमीवर मोठी बोली लागणार नाही…’, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
By Ravi Swami
—
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रदीर्घ कालावधीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. अलीकडेच त्याने रणजी ट्रॉफी सामन्यात बंगालकडून खेळताना सात विकेट्स घेतल्या होत्या. ...