Sanjay Manjrekar’s squad for the ODI series against England

‘रिषभ पंत बाहेर, केएल राहुल…’, इंग्लंड मालिकेसाठी क्रिकेट पंडित संजय मांजरेकरांनी निवडला संघ

—
जानेवारी 10, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल. आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण....