Sanjay Manjrekar’s Tweet
‘अशा गोष्टी बोलू नका, वाईट वाटते’, सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकटर्सबद्दलच्या ट्विटवर मांजरेकरांना आर अश्विनचे प्रतिउत्तर
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी काही दिवसांपूर्वी आर अश्विनला सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणले जाऊ शकत नाही, असे व्यक्तव्य केले होते. मात्र, आता आर अश्विननेच एक....






