sanju Samson records
ना रोहित, ना कोहली, आयपीएल फ्रँचायझीसाठी संजूचीच बॅट सर्वाधिक तळपते; ‘हा’ विक्रम देतो साक्ष
दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सोमवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान....






