Sanju Samson Troll
संघाला गरज असताना सॅमसन स्वस्तात बाद, मग नेटकऱ्यांनीही केली थेट पाकिस्तानी खेळाडूशी तुलना
—
आयपीएल २०२२ हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन त्याच्या परीने चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. परंतु चाहत्यांना त्याच्याकडून अपेक्षित असलेली खेळी त्याला अद्याप ...