Satish Kumar
घरापासून १५-१६ किलोमीटर दूर सरावासाठी जायचा ‘गोल्ड मेडलिस्ट’ निरज, वडिलांनी सांगितला संघर्ष
—
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी निरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने हे पदक जिंकून इतिहास रचला आहे. तब्बल 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले ...