Saurabh Netravalkar’s wife is Devi Snigdha Muppala

कोण आहे सौरभ नेत्रावलकरची पत्नी देवी स्निग्धा मुप्पाला?

जून 16, 2024

सौरभ नेत्रावलकरने यंदाच्या टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी केला आहे त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हर मध्ये अमेरिकेले सामना जिंकवून दिला होता. सौरभने यूएसएला टी20 विश्वचषक....