saurav ganguly come in yasir marriage
“गांगुलीसारखा विनम्र माणूस मी उभ्या आयुष्यात बघितला नाही”, माजी पाकिस्तानी खेळाडूने सांगितला मन जिंकणारा किस्सा
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू यासीर अराफातने बऱ्याच जुन्या गोष्टींचे खुलासे केले आहेत. आता त्याने सांगितले की, त्याने आपल्या लग्नासाठी अनेक क्रिकेट खेळाडूंना आमंत्रित केले होते,....






