savind
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिकेने गुलाबी सामन्यात अपराजित राहण्याची कामगिरी कायम ठेवली आहे. त्यांनी आज भारतावर ५ विकेट्सने विजय मिळवला. या....
दक्षिण आफ्रिकेसमोर भारताचे २९० धावांचे आव्हान
जोहान्सबर्ग। भारताने चौथ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर ५० षटकात २९० धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शतक केले आहे. या सामन्यात भारताने....
सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरल्याने ट्विटरकरांनी उडवली रोहित शर्माची खिल्ली
जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र या संधीचा....
शिखर धवनचे शानदार शतक
जोहान्सबर्ग। भारताचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार शतक झळकावले आहे. शिखरचे हे वनडे कारकिर्दीतील १३ वे शतक आहे. शिखर आज त्याचा....
कोहली,धवनचे खणखणीत अर्धशतक
जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतके केली आहेत. या सामन्यात....
भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय
जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज चौथा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा....
विराट सेनेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी आघाडी घेऊन इतिहास घडवण्याची संधी
जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज चौथा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताला ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची सुवर्ण....
उद्या शिखर धवनही होणार शतकवीर
भारताचा स्फोटक सलामीवीर शिखर धवनला वनडे कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा गाठण्याची उद्या संधी आहे. उद्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ६ सामन्यांच्या वनडे मालिकेतील चौथा....
डिव्हिलियर्स चौथ्या वनडेतून करणार पुनरागमन
दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स भारताविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात पुनरागमन करणार आहे. तो बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. डिव्हिलियर्सला भारताविरुद्धच्या तिसऱ्या....
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
केपटाउन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज तिसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ....
तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचे पारडे जड
उद्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेत सलग तिसरा सामना जिंकून विक्रम करण्याची संधी आहे. भारतीय....
दक्षिण आफ्रिकेत इतिहास घडवण्याची कोहली सेनेला उद्या मोठी संधी
आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेत सलग तिसरा सामना जिंकून विक्रम करण्याची संधी आहे. भारतीय....
Video: दुसऱ्या वनडेत बुमराहबरोबर झाला हा हास्यास्पद किस्सा!
सेंच्युरियनला ४ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बाबतीत एक मजेदार किस्सा घडला. भारतीय....
डू प्लेसिस, डिव्हिलियर्स पाठोपाठ हा खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना सध्या दुखापतींनी घेरले आहे. त्यातच त्यांचे एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डूप्लेसिस हे प्रमुख खेळाडूही आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ....
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बोर्डावर नामुष्की, बीसीसीआयचं डोमेन लिलावाला उपलब्ध!
क्रिकेट जगतात सर्वात श्रीमंत समजले जाणारे बीसीसीआयवर मोठी नामुष्की ओढवली आहे. वेबसाईटच्या डोमेनचे वेळेत नूतनीकरण झाले नसल्याने त्यांची वेबसाईट आज बंद आहे. त्यांच्या या वेबसाईटला register.com....





