Scott Boland Included in Australia Playing XI

Australia-Cricket-Team

ब्रेकिंग! WTC Finalसाठी कांगारुंच्या प्लेइंग 11मध्ये ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज सामील, कमिन्सकडून पुष्टी

जून 6, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे. अशात या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाने प्लेइंग इलेव्हनबाबत मोठी घोषणा केली आहे.....