Scott Boland record
स्कॉट बोलँडनं मोडला 50 वर्ष जुना विक्रम! अशी कामगिरी करणारा सर्वात वयस्कर गोलंदाज
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडनं शुक्रवारी सिडनीमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोठा रेकॉर्ड बनवला आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले. यासह वयाच्या 35 वर्ष....





