Sean Williams Record Zimbabwe World Cup Qualifiers 2023
नादच खुळा! झिम्बाब्वेच्या खेळाडूने सलग 5 सामन्यात पाडला 500+ धावांचा पाऊस, विराटच्या क्लबमध्ये एन्ट्री
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यास अद्याप 4 महिन्यांचा का कालावधी बाकी आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार आहेत. 8 संघ आधीच स्पर्धेसाठी....






