Second Sachin

मी तेव्हा सचिनने दिलेले फलंदाजीचे पॅड वापरायला दिला होता नकार, नाहीतर…

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला एक उत्कृष्ट गोलंदाजाबरोबरच खालच्या फळीतील उत्तम फलंदाजदेखील म्हटले जात होते. त्याच्या नावावर वनडेत सर्वात वेगवान ५० विकेट्स ...