second Test aga
अकादमीमध्ये इंटरनेटचं स्पीड चांगल नसल्यामुळे या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचा राजीनामा?
पाकिस्तान क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच स्टीव्ह रिक्सन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी असलेल्या मतभेदांमुळे पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. पुढील आठवड्यात पाकिस्तान स्कॉटलंडविरूध्द २ टी२० सामन्यांची....





