Selection Trials
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघाची निवड चाचणी सोमवारी (१० डिसेंबर) रंगणार
पुणे: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने मानाची ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धा जालना येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंची निवड....





