Senior Group State Level Softball
वरिष्ठ गट राज्यस्तरीय सॉफ्टबॉल: पुणे ब संघाला विजेतेपद, स्वप्नील गदादे सर्वोत्तम खेळाडू
पुणे। पुणे ब संघाने जळगाव संघाला ३-१ असे पराभूत करताना आइज् सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या १४ व्या वरिष्ठ गटाच्या सॉफ्टबॉल राज्यस्तर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.....






